Home Blog Page 56
पुणे दिनांक ८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार ओडिसा येथील प्रसिद्ध असलेल्या पुरी येथे भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रे दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची माहिती विश्र्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे.यात्रे दरम्यान यात भाविकांच्या चेंगराचेंगरी एकूण ४०० पेक्षा...
पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विविध प्रश्नावर दुधाला आणि कांद्याला हमीभाव साठी आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.दरम्यान आज आंदोलनाला निलेश लंके यांच्या...
पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मोठी अपडेट हाती आली असून डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीत दोन स्फोट झाले आहेत.त्यामुळे कंपनीतील कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सदरचा स्फोट हा एमआयडीसी मधील साईबाबा मंदिरा जवळ असणा-या कंपनीत स्फोट...
पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील वरळीत आज भल्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हिट अँड रनची दुर्घटना घडली आहे.एका भरघाव कारने वरळी येथील अॅट्रीया माॅल जवळ वरळी कोळीवाडा भागात राहणारे दांपत्य हे दुचाकीवरून ससून डॉक येथील...
पुणे दिनांक ७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुरत शहरात एक मोठी दुर्घटना घडली असून एक सहा मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर एक महिला गंभीर रित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी...
पुणे दिनांक ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पासून सक्रिय झाले आहेत . त्यांनी आजपासून हिंगोली जिल्ह्यातून शांतता जनजागृतीला रॅलीला सुरुवात करणार आहेत.दरम्यान यापूर्वीच मनोज जरांगे पाटील...
पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महिलांनी अर्ज करण्यासाठी तुफान गर्दी सेतू कार्यालयात केली आहे.परंतू या महिलांना अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत.तर काही महिलांचे अद्याप बॅंकेत अद्याप खाते नाही.यामुळे...
पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शुक्रवार दिनांक ५ जुलै आज दर्श अमावास्या आहे.आज पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी जेष्ठ कृष्ण अमावास्या तिथीला सुरुवात झाली आहे. दरम्यान उद्या शनिवारी पहाटे ४ वाजून २६ मिनिटां प्रर्यत ही...
पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत व पुण्यात येत्या काही तासांमध्ये अति मुसाळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने अंदाज वर्तविण्यात आला आहे.दरम्यान आज शुक्रवार सकाळपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहे.ही परिस्थिती येत्या काही तासांमध्ये बदलू शकते.दरम्यान...
पुणे दिनांक ४ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत...
5FansLike
6FollowersFollow
46FollowersFollow
2SubscribersSubscribe

EDITOR PICKS

Don`t copy text!