LATEST ARTICLES

पुण्यातील जनजीवन पूर्वपदावर, भिडे पूल वाहतुकीसाठी खुला

पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात दोन दिवस मुसाळधार पाऊस कोसळत होता.त्यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळित झाले होते.मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने तसेच खडक वासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.तसेच पुण्यातील भिडे पूलावरील पाणी ओसरल्यावर तसेच बाबा भिडे पूल व नदीपात्रातून वाहतूकीला सुरवतही करण्यात आली आहे.दरम्यान धरणक्षेत्रात मुसाळधार पाऊस कोसळत होता.व...

भारत – श्रीलंका आज पहिला टी-२० सामना

पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकप व झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया ही श्रीलंका येथे दाखल झाली आहे.तसेच आजपासून सुरू होणाऱ्या नवीन मालिकेसाठी सज्ज झाली असून भारतीय क्रिकेट 🏏 संघ हा श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे.या दौऱ्यात टी-२० तसेच वनडे मालिका होणार असून आजपासून टी-२० मालिका सुरू होत असून आज सायंकाळी...

आज पहाटे नवी मुंबईतील बेलापूरात चार मजली इमारत कोसळली मोठी दुर्घटना जीवीतहानी टळली

पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवी मुंबई येथील बेलापूर येथे आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे.सेक्टर १९ मधील शाहबाज गावा मधील इंदीरा निवास जी पल्स ही इमारत कोसळली आहे.यात अडकलेल्या दोन वृध्दांना इमारतीमधून बाहेर काढले आहेत.तर एकजण यात ढिगा-या खाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान जीवीतहानी टळली आहे. दरम्यान या...

बाबाजानी दुर्रानी शरद पवार गटात प्रवेश करणार, अजित पवार यांना मोठा धक्का

पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बाबाजानी दुर्रानी हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.जातीवादी पक्षांसोबत राहिल्याने मुस्लिम समाजात संताप आहे.त्यामुळे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान यापूर्वी गुरुवारी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निवास स्थानी भेट दिली होती.तेव्हापासूनच दुर्रानी यांच्या...

पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी न्यायालयात ९०० पानी चार्जशीट दाखल

पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथे दिनांक १९ मे रोजी झालेल्या पोर्श कार अपघात झाला होता.यात आयटी इंजिनियर अश्विनी कोस्टा व अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला होता.हे दोघेजण मुळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी होते.व ते पुण्यातील आयटी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होते.आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकूण ९०० पानांचे चार्जशीट पुणे सत्र न्यायालयात...

सांगलीत पूरस्थिती परिस्थितीमुळे जिल्हा कारागृहातील ८० खतरनाक गुंडांना कोल्हापूर येथील कारागृहात हलवलं

पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सांगली व कोल्हापूर याभागात मुसाळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे.सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत एकूण ८० खतरनाक कैदी यांना कोल्हापूर येथील कळंबा जेल मध्ये हलवले गेले आहे.सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.यात एकूण ६० पुरुष कैदी तर २० महिला...

ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात,नदी पात्रात ऑलिम्पिकचे उद्घाटन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघावर नजर

पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आज शुक्रवार दिनांक २६ जुलै पासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे.मात्र या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावर पावसाचा संकट उभे आहे.दरम्यान आज पॅरिस मध्ये हवामान विभागाच्या वतीने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.दरम्यान संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्यानंतर उद्घाटन सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.दरम्यान खेळाचा महाकुंभ दर ४ वर्षांनी आयोजित...

पुण्यात पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग कमी

पुणे दिनांक २६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात आता पावसाचा जोर ओसरला असून शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.त्यामुळे आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.मात्र अनेक भागात चिखल झाला आहे.नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तर काही ठिकाणी साप 🐍 व 🦂 विंचू निघत आहे.मागील दोन दिवस पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला होता.त्यामुळे अनेक भागात पाणी साचले होते.अजून देखील पुणे महापालिकेचे...

खडकवासला धरणांतून मुठानदीत पाण्याचा विसर्ग सुरू,एकता नगर भागात पाणी भरण्यास सुरुवात

पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात पहाटे पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.पुणे शहरात अनेक भागातील घरात व सोसायट्या मध्ये पाणी शिरले.त्यामुळे अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले.व पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.आता पुन्हा एकदा खडकवासला धरणा मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा मुठा नदीच्या पात्रात सोडले जात आहे.त्यामुळे पुन्हा...

पुण्यात मृतांच्या तीन नातेवाईकांना ५ लाखांची मदत

पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील डेक्कन येथील पुलाची वाडी भागात अंडा भुर्जीच्या काम करण्यां-या तिघांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला होता.यातील तीन जणांच्या नातेवाईकांना प्रशासनाच्या वतीने ५ लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता.तसेच खडकवासला धरण हे १०० टक्के भरले होते तर धरणातून रात्रीच्या वेळेस पाणी हे मुठा नदीच्या पात्रात...