Home क्राईम पुण्यात आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला

  पुण्यात आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला

  177
  0

  पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात उडी मारुन आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला आहे.आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव सुनैना सुनील मुंडे ( वय २५ रा.राजस सोसायटी कात्रज पुणे) असे आहे.सुनैना ही उच्चशिक्षित असून तिने वकीलांकडे काम देखील केले आहे.दरम्यान आत्महत्या पूर्वी तिने मोबाईल द्वारे तिच्या भावा बरोबर बोलणे झाले होते असे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.ती कात्रज येथील राजस सोसायटी येथे तिच्या मामाकडे राहत होती . मात्र तिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्ररकणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस हे करीत आहेत.

  Previous articleपद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या ‘सप्तसिंधू’ संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’ प्रदान.
  Next articleमंत्रालयातील जाळीवर उडी मारुन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here