Home क्राईम मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

  मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

  88
  0

  पुणे दिनांक १८ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मंत्रालयात एका व्यक्तीने जाळीवर उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या प्रयत्न केला आहे.दरम्यान आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव अरविंद बंगेरा असे आहे.या घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद यांने आज सोमवारी १८ मार्च रोजी मंत्रालयाच्या आवारात लावलेल्या सुरक्षा जाळीवर उडी घेत आत्महत्या करणाऱ्यांचा प्रयत्न केला.पण तो अलगदपणे जाळीवर पडला व या जातीमुळे त्याचा जीव वाचला आहे.दरम्यान या घटनेनंतर मंत्रालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान अरविंद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान त्यांने मंत्रालयाच्या आवारात आत्महत्या करणाऱ्याचा का प्रयत्न केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.अरविंद यांने यापूर्वी देखील आत्महत्या करणाऱ्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांद्वारे माहिती मिळत आहे.

  Previous articleपुण्यात आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला
  Next articleइंदापूरतील हाॅटेलमध्ये हत्ये प्रकरणी चार जणांच्या आवळल्या मुसक्या

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here