Home क्राईम केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा भीषण अपघात

  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा भीषण अपघात

  132
  0

  पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती  आलेल्या अपडेट नुसार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने जोरात धडक दिली आहे.दरम्यान सदरचा अपघात हा सातारा येथील वाईजवळ घडला आहे.या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून.परंतू या अपघातात सुदैवाने रामदास आठवले हे सुखरुप बचावले आहेत.

  Previous articleसुप्रीम कोर्टाने झाल्यानंतर एसबीआय आली जागेवर इल्केशन कमीशनरकडे दिली म्हत्वाची माहिती.आता होणार पोलखोल
  Next articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here