Home राजकीय भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कारवर हल्ला; आमदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

  भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कारवर हल्ला; आमदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

  90
  0

  पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.असा आरोप काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.दरम्यान आज लोकसभा निवडणूक साठी प्रणिती शिंदे या गावोगावी मतदार व कार्यकर्ते यांच्या भेटी घेत आहेत.दरम्यान त्या सोलापूर येथील सरकोली गावात त्यांच्या कारवर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या त्यांच्या आरोपानंतर सोलापूर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

  Previous articleशिवसेनेच्या वतीने सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर
  Next articleकेजरीवालांच्या अटकेवर जेष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here