Home राजकीय केजरीवालांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक आज देशभरात निदर्शने भाजपच्या कार्यालयांवर चोख बंदोबस्त

  केजरीवालांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक आज देशभरात निदर्शने भाजपच्या कार्यालयांवर चोख बंदोबस्त

  98
  0

  पुणे दिनांक २२ मार्च ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल गुरुवारी रात्री ईडीने त्यांच्या निवासस्थानातून अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी देशभरात निदर्शने करणार आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ईडीच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.त्यामुळे मोठा धक्का आम आदमी पार्टीला बसला आहे.दरम्यान आज केजरीवाल यांना दिल्ली येथील ईडीच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.त्यांना आज जामीन मिळतो की ईडीची कोठडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान आज दिवसभरात भाजपच्या कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहे.अशी माहिती आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.

  Previous articleबांधकाम सुरू असतानाच पूल कोसळल्यानंतर कंपनीच्या कामगारांनी ठोकली धूम
  Next articleमुंबई ते बंगळुरू महामार्गवर भरघाव मोटार उलटून काॅलेजच्या युवकाचा मृत्यू

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here