Home क्राईम बांधकाम सुरू असतानाच पूल कोसळल्यानंतर कंपनीच्या कामगारांनी ठोकली धूम

  बांधकाम सुरू असतानाच पूल कोसळल्यानंतर कंपनीच्या कामगारांनी ठोकली धूम

  29
  0

  पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार बिहार येथील सुपौल येथे आज सकाळी शुक्रवारी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असतानाच हा पूल अचानकपणे कोसळला व पूलाच्या मलब्याखाली दबून एक कामगारांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.तर अनेक कामगार हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.तर अनेक कामगार हे मलब्याखाली सापडले आहेत.दरम्यान हा पूल कोसळल्या नंतर याची माहिती प्रशासनाला मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.दरम्यान या पूलाचे काम हे भारत माला प्रोजेक्ट अंतर्गत सुरु होते.दरम्यान या पूलाचे बजेट हे १ हजार २०० कोटी रुपयांचे होते.दरम्यान हा पूल कोसळल्या नंतर या कंपनीचे कर्मचारी व इंजिनिअर यांनी भितीपोटी घटनास्थळावरून धूम ठोकली आहे.

  Previous articleमोदी सरकारने काढलेला GR कोर्टाने केला रद्द
  Next articleकेजरीवालांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक आज देशभरात निदर्शने भाजपच्या कार्यालयांवर चोख बंदोबस्त

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here