Home क्राईम मुंबई ते बंगळुरू महामार्गवर भरघाव मोटार उलटून काॅलेजच्या युवकाचा मृत्यू

  मुंबई ते बंगळुरू महामार्गवर भरघाव मोटार उलटून काॅलेजच्या युवकाचा मृत्यू

  106
  0

  पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई ते बंगळुरू महामार्ग क्रमांक ४८ बाह्यवळण मार्गावर पाषाण येथील सुतारवाडी येथे भरघाव वेगाने जाणाऱ्या मोटार उलटून झालेल्या भीषण अपघातात अथर्व भाऊसाहेब जगताप (वय २२ रा.हिंगणे खुर्द सिंहगड रोड पुणे) हा गंभीर रित्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे.या अपघात प्ररकणी चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.दरम्यान अपघाता नंतर जखमी झालेल्या अथर्व याला तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.अपघात प्ररकणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

  Previous articleकेजरीवालांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक आज देशभरात निदर्शने भाजपच्या कार्यालयांवर चोख बंदोबस्त
  Next articleतडीपार गुंडाला अटक करुन गावठी पिस्तूल जप्त सिंहगड पोलिसांची कारवाई

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here