Home क्राईम मोदी सरकारने काढलेला GR कोर्टाने केला रद्द

  मोदी सरकारने काढलेला GR कोर्टाने केला रद्द

  43
  0

  पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ‘फेकन्यूज ” लाख आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने पत्रसुचना कार्यालयात ‘फॅक्ट चेक ‘ विभाग स्थापन करण्याच्या अधिसूचना काढली होती.या अधिसूचनेला आता सुप्रीम कोर्टाने २४ तासांच्या आत स्थगिती दिली आहे.सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ही अधिसूचना रद्द करण्याचा आदेश दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारशी संबंधित संशयास्पद माहिती आढाळल्यास ती तत्काळ हटवावी लागेल.अशी अधिसूचना काढली होती.परंतू अधिसूचना बाबत विरोधीपक्षनेते व मिडिया यांच्या वतीने प्रचंड प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने ही अधिसूचना रद्द केल्याने अनेकांनी या बाबत सर्वेच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.

  Previous articleवर्सोव्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड
  Next articleबांधकाम सुरू असतानाच पूल कोसळल्यानंतर कंपनीच्या कामगारांनी ठोकली धूम

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here