Home क्राईम वर्सोव्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

    वर्सोव्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

    198
    0

    पुणे दिनांक २२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील वर्सोव्यात पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पाठलाग करुन एकूण ४ दरोडेखोरांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे १)विनोद वैष्णव . २) पिंटू चौधरी ३) अश्फाक सय्यद ४) चांद शेख .अशी‌ आहेत.या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्वजण अंधेरी पश्चिम येथील सात बंगला बाॅनबों परिसरात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. 👮 पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता.सदरच्या आरोपी यांनी घटनास्थळावरून पळ काढला.पोलिसांनी या टोळीचा पाठलाग करुन आरोपी यांना गजाआड केले.व त्यांच्याकडून‌ दीड लाखांचे साहित्य जप्त केले आहे.

    Previous articleपोलिस दारात येताच ड्रग्स माफियाचा हृदयविकाराने मृत्यू
    Next articleमोदी सरकारने काढलेला GR कोर्टाने केला रद्द

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here