Home राजकीय अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल

    अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल

    189
    0

    पुणे दिनांक २३मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शरद पवार यांच्या गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटाच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी २२ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे.सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास प्रकरणी या तक्रारीत आरोप करण्यात आले आहे.दरम्यान अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह वापरताना त्याखाली सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.पण या आदेशाचे पालन होत नसल्याचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

    Previous articleनागपूर येथील बुटेबोरी एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट सहा कामगार जखमी
    Next articleदिल्लीतील बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस रवाना

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here