Home राजकीय दिल्लीतील बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस रवाना

  दिल्लीतील बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस रवाना

  36
  0

  पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार असून.या बैठकीत उपस्थित रहाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्ली येथे रवाना झाले आहेत.या बैठकीला भाजप पक्षाचे म्हत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.या बैठकीत महाराष्ट्रातील जागांचा तिढा सुटेल .व त्यानंतर महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान मागील बैठकीत अमित शहा यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता.

  Previous articleअजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल
  Next articleरशियाची राजधानी मॉस्को येथील हल्ल्यात १४० नागरिकांचा मृत्यू १४५ जण गंभीर रित्या जखमी

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here