Home अंतर राष्ट्रीय रशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला निषेध

    रशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केला निषेध

    175
    0

    पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रशियाची राजधानी मॉस्को शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध केला आहे.याबाबत त्यांनी त्यांच्या एक्स हॅंडेलवर पोस्ट केली आहे.या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.या दुःखाचा काळात भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या नागरिकांच्या पाठीशी उभा आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.दरम्यान या हल्ल्यात एकूण १४० रशियन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर १४५ पेक्षा जास्त नागरिक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

    Previous articleरशियाची राजधानी मॉस्को येथील हल्ल्यात १४० नागरिकांचा मृत्यू १४५ जण गंभीर रित्या जखमी
    Next articleदेवेंद्र फडणवीस यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून १५ लाखांची फसवणूक करणारे दोघेजण गजाआड

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here