Home क्राईम होळीच्या सणानिमित्त चाकरमनी निघाले गावाला मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

  होळीच्या सणानिमित्त चाकरमनी निघाले गावाला मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

  46
  0

  पुणे दिनांक २३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उद्या होळीचा सण त्या निमित्ताने मुंबईवरुन चाकरमानी हे कोकणात होळीच्या सणा करिता गावी निघाले आहेत.त्यामुळे मुंबई ते गोवा महामार्गावर इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांची प्रचंड प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान कोकणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर या वाहतूक कोंडी मुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे

  Previous articleअकोल्यात भर रस्त्यात अचानकपणे कारने घेतला पेट जिवीतहानी नाही
  Next articleराष्ट्रवादीचे प्रकरण न्यायप्रविष्ट.घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी -अजित पवार

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here