Home राजकीय उध्वव ठाकरेचा भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात

  उध्वव ठाकरेचा भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात

  37
  0

  पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर मध्ये उध्वव ठाकरे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.माजी आमदार व भाजपनेते शिवशरण पाटील बिराजदार यांचे बंधू प्रशांत पाटील बिराजदार यांनी उध्वव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आहे.प्रशांत यांच्या बरोबर भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी देखील सहभागी आहेत. दरम्यान दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसविले आहे.त्यामुळे आता आम्ही भाजपला सोडचिठ्ठी देऊन उध्वव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आहे.असे प्रशांत बिराजदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्यांने भाजपला उध्वव ठाकरे यांनी सोलापूरात चांगलाच धक्का दिला आहे.

  Previous articleरविंद्र धंगेकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट
  Next articleमोबाईलच्या स्फोटात चारजणांचा घटनास्थळीच मृत्यू तर दोनजण जखमी

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here