Home फायर मोबाईलच्या स्फोटात चारजणांचा घटनास्थळीच मृत्यू तर दोनजण जखमी

मोबाईलच्या स्फोटात चारजणांचा घटनास्थळीच मृत्यू तर दोनजण जखमी

46
0

पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज होळी सणाच्या दिवशीच उत्तरप्रदेश येथील मेरठ शहरातील मोदीपुरम येथील जनता काॅलनी येथे एक दुर्दैवी अशी घटना घडली आहे.घरात मोबाईल फोन हा चार्जिंग साठी लावला असता. मोबाईलच्या बॅटरीचा अचानकपणे स्फोट झाला.व या स्फोटामुळे घराला भीषण अशी आग 🔥 लागली व आगीत चार लहान मुलांचा भीषण आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.तर आई व वडील दोघेही गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या आगीत मृत्यू झालेल्या मुलांची नावे १) सारिका २) निहारिका.३) गोलू ४) कल्लू अशी आहेत.तर जखमी झालेल्याची नावे १) जाॅनी (वय४१ ) वडील २) बबीता (वय ३७ ) आई अशी आहेत.या घटनेनंतर या भागात शोककळा पसरली आहे.

Previous articleउध्वव ठाकरेचा भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात
Next articleIPL मध्ये फ्लाइंग किस पडला महागात हर्षित राणाला दंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here