Home राजकीय रविंद्र धंगेकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट

    रविंद्र धंगेकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट

    259
    0

    पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे लोकसभा मतदारसंघाचे काॅग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी निवडणूकीची रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.आज रविवारी दिनांक २४ मार्च रोजी पहाटे धंगेकर यांनी पुण्यातील मोतीबाग येथील निवासस्थानी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.यावेळी रविंद्र धंगेकर यांच्यासोबत मोहन जोशी व काॅग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच रविंद्र धंगेकर हे पवारांच्या भेटी साठी आले आहेत.

    Previous articleराष्ट्रवादीचे प्रकरण न्यायप्रविष्ट.घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी -अजित पवार
    Next articleउध्वव ठाकरेचा भाजपला मोठा धक्का शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here