Home Breaking News IPL मध्ये फ्लाइंग किस पडला महागात हर्षित राणाला दंड

IPL मध्ये फ्लाइंग किस पडला महागात हर्षित राणाला दंड

40
0

पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सध्या आयपीएलचा धुमधडाका सुरू आहे. दरम्यान शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स व सनराईज हैदराबाद या दोन्ही संघात सामना झाला.सामन्यात हैदराबादच्या मयांक अग्रवाल यांची विकेट घेतल्या नंतर कोलकात्याचा गोलंदाज हर्षित राणाने मयांक याला खुन्नस देत फ्लाइंग किस दिले होते.दरम्यान आता या कृतीवरुन हर्षित याला बीसीसीआयने त्याच्या मॅच फीच्या एकूण ६० टक्के दंड ठोठावला आहे.दरम्यान या सामन्यात कोलकाताने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करुन हैदराबाद २०४ धावांवर गारद झाला.

Previous articleमोबाईलच्या स्फोटात चारजणांचा घटनास्थळीच मृत्यू तर दोनजण जखमी
Next articleबुलढाण्यात होळी पेटवतांना दोन गटात तुफान हाणामारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here