Home राजकीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा

  25
  0

  पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्ली राजधानीत मोठी घडामोड घडत असून  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा दिला होता.आपच्या या इशारानंतर दिल्ली पोलिसांनी १४४ कलम लागू केले आहे.तरी देखील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने दिल्ली येथील पटेल चौक मेट्रो स्टेशनच्या जवळ गर्दी करत आहेत.परंतू पोलिसांनी हा परिसर खाली करण्याच्या सुचेना आंदोलकांना केल्या आहेत.तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरातील  मध्यवर्ती भागात येणाऱ्या वाहनांवर आता निर्बंध घातले आहेत.दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी होळी व धुलवडचा सण साजरा केला नाही.

  Previous articleपुण्यात आज अजित पवार गटाची म्हत्वपूर्ण बैठक जागेचा तिढा कायम
  Next articleमहादेव जानकर नंतर राजू शेट्टी महायुतीबरोबर जाण्याची शक्यता

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here