Home राजकीय महादेव जानकर नंतर राजू शेट्टी महायुतीबरोबर जाण्याची शक्यता

  महादेव जानकर नंतर राजू शेट्टी महायुतीबरोबर जाण्याची शक्यता

  28
  0

  पुणे दिनांक २६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत आघाडी बरोबर जाणार होते.परंतू त्यांनी मध्येच अचानकपणे यूटन घेऊन ते महायुती बरोबर गेले आहेत.व त्यांची आती महायुती बरोबर एक जागे संदर्भात चर्चा सुरू आहे.असे असताना आता अजून एक नवीन घडामोड सुरू झाली आहे.आता महाविकास आघाडीचा एक सहकारी पक्ष शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे वेगळ्या तयारीत आहे ‌.असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

  Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा
  Next articleपुण्यातील सिंम्बाॅयसिस बाॅईज होस्टेलमधील युवकाच्या अंगावर अँसिड सदृष रसायन हल्ला

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here