Home क्राईम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कोर्टाचा दिलासा

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कोर्टाचा दिलासा

  39
  0

  पुणे दिनांक २८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्ली हायकोर्टाने आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे.ईडीने दारु घोटाळ्यात अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यावे.अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.पण या प्रकरणात न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची गरज दिसत नाही.असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

  Previous articleदेशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून केली चिंता व्यक्त
  Next articleसुपरस्टार गोविंदा अहुजांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here