Home अर्थ आज गुडफ्रायडे असल्यांने शेअर मार्केट व बॅंकांना सुट्टी

  आज गुडफ्रायडे असल्यांने शेअर मार्केट व बॅंकांना सुट्टी

  23
  0

  पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुडफ्रायडे असल्यांने शेअर मार्केट व बॅंकांना सुट्टी आहे.त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये आज इक्विटी.इक्विटीडेरिव्हेटिव्ह्ज व सिक्युरिटीज लेंडिंग अॅड बोरोइंग विभागातील व्यवहार बंद राहतील.चालू वर्षांतील शेअर मार्केटला साप्ताहिक सुट्ट्या वगळता अन्य उर्वरित दिवसात एकूण १० सुट्ट्या असतील तर अन्य राज्य त्रिपुरा.आसाम.राजस्थान. हिमाचल प्रदेश.जम्मू व श्रीनगर वगळता सर्व राज्यांत बॅंकांना आज सुट्टी राहणार आहे.

  Previous articleमहाराष्ट्रातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला तर ८७ ठिकाणी गळीत हंगाम सुरू
  Next articleदौंड येथील कंपनीत विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू तर दोंघाची प्रकृती चिंताजनक

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here