Home क्राईम एसीमुळे 🔥 आग लागून चार जणांचा गुदमरून मृत्यू

    एसीमुळे 🔥 आग लागून चार जणांचा गुदमरून मृत्यू

    150
    0

    पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार गुजरात येथील द्वारका येथे तापमानात प्रचंड प्रमाणावर वाढ झाली त्यामुळे घरातल व्यक्ती हे जेवण करून घरात एसी लावून झोपी गेले.एसीमुळे घराला आग लागली.व दुर्दैवाने एकाच कुटुंबातील चार जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.तर यातील एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान रात्रभर एसी सुरूच राहिल्याने रात्रीच्या वेळेस एसी ओव्हरहीट होऊन अचानकपणे घराला आग लागली. व नंतर लाईट गेल्यांने घरातील लोकांना घरातून बाहेर पडताना दरवाजा दिसला नाही.व त्यामुळे ते बाहेर पडू शकले नाही.व आगीत गुदमरून त्यांचा मृत्यू झाला आहे.

    Previous articleमढी देवस्थान येथे बोकड कापण्यास विरोध केल्याने मारहाण
    Next articleससून रुग्णालयात उंदीर चावल्याने रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांकडून प्रशासनावर कारवाईची मागणी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here