Home क्राईम मढी देवस्थान येथे बोकड कापण्यास विरोध केल्याने मारहाण

  मढी देवस्थान येथे बोकड कापण्यास विरोध केल्याने मारहाण

  96
  0

  पुणे दिनांक १ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी देवस्थानच्या चार कर्मचारी यांनी आलेल्या भाविकांना मंदिर परिसरात पशुहत्या करण्यास विरोध केल्याने ४ते ५ अज्ञात व्यक्तीने या कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे.या बाबत त्यांना मंदिराच्या पायथ्याशी एका शेतात गर्दी दिसून आली त्यावेळी मंदिर प्रशासनाचे कर्मचारी यांनी तिथे जाऊन पाहिले असता तिथे बोकड कापत होते.त्यांना विरोध केला असता आमचा देवाला नवस आहे.व आम्ही बोकड कापणारच असं म्हणून देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड .व जगदीश.राहुल कुंटे.प्रविण ढवळे यांना मारहाण केली आहे.

  Previous articleमुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कारला पोलिस ताफ्यातील जीपची धडक
  Next articleएसीमुळे 🔥 आग लागून चार जणांचा गुदमरून मृत्यू

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here