Home क्राईम दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    148
    0

    पुणे दिनांक २ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली असून या परिसरातील एका दहा वर्षांच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.दरम्यान या घटनेनंतर याप्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.यातील पीडीत तरुणी ही दहा वर्षांची असून ती तिच्या घराजवळ असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.त्यानंतर आरोपीने मुलीला शिविगाळ केली व कुणाला सांगू नकोस अशी धमकी दिली.यावेळी मुलीच्या भावाने हा प्रकार पाहून आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे.दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी 👮 आरोपीचा शोध सुरू केला आहे.

    Previous articleससून रुग्णालयात उंदीर चावल्याने रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांकडून प्रशासनावर कारवाईची मागणी
    Next articleवाघोली येथील बिवरी गावात दरोडा 🗡️ चाकूचा धाक दाखवून सात दरोडेखोरांनी लुटला १६ लाखांचा मुद्देमाल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here