Home क्राईम आय पी एल वर सट्टा लावणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    आय पी एल वर सट्टा लावणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    206
    0

    पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतात आता सर्वत्र आय पी एलचे सामने धुमधडाक्यात सुरू आहेत.यातच बुलढाणा येथील खामगावात आय पी एल वर जुगाराच्या अड्ड्यांवर शुक्रवारी पोलिसांनी 👮 धडक अशी कारवाई केली आहे.खामगावातील स्थानिक रेखा प्लाॅटवर सुरू असलेल्या एका आय पी एल वर छापा मारून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.तर अन्य तीन जणांवर शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये जुगार अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक करपे असे आहे.दरम्यान या आय पी एल जुगार अड्ड्या बाबत पोलिसांना एका खब-या मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    Previous articleनवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा आज होणार फैसला
    Next articleतैवाननंतर जम्मू काश्मीर व राज्यस्थान मध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here