Home भूकंप तैवाननंतर जम्मू काश्मीर व राज्यस्थान मध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के

तैवाननंतर जम्मू काश्मीर व राज्यस्थान मध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के

64
0

पुणे दिनांक ६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार तैवान नंतर आज शनिवारी पहाटे जम्मू काश्मीर व राज्यस्थान येथे आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.या भूकंपाची तीव्रता ही ३.२ रिश्टर स्केल एवढी होऊ.सर्वजन साखर झोपेत असताना हे भूकंपाचे धक्के बसल्यावर काहीजण हे बाहेर आले.दरम्यान यात किश्तवाड येथे एकाच दिवशी दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान हे भूकंपाचे धक्के हे आज पहाटे १.२९ वाजण्याच्या सुमारास जाणवले आहे.तर शुक्रवारी ५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास जम्मू काश्मीर व राज्यस्थान येथे ११.०१ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्या नंतर अनेक नागरिकांनी जीवाच्या आकांताने घरा बाहेर आले होते.

Previous articleआय पी एल वर सट्टा लावणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Next articleसिंहगड रोडवरील नवले पुलाखाली बस व ट्रकचा विचित्र अपघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here