पुणे दिनांक ६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षात उमेदवारी न मिळाल्याने अनेकजण नाराज झाले आहेत.तर काही विद्यमान खासदार शिवसेना यांचा पत्ता भारतीय जनता पार्टीचे सांगण्यावरून कट करण्यात आला आहे.यात प्रामुख्याने शिवसेना विद्यमान खासदार भावना गवळी व हेमंत गोडसे.याचा समावेश आहे.यावर आता काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील एकूण सात खासदार हे उध्दव ठाकरेंच्या संपर्कात आहेत.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सात खासदार यांची गत काय झाली आहे.. एकेकाळी उध्दव ठाकरे भेटत नव्हते म्हणणा-यांना आता जागाही भेटत नाही.दरम्यान आता शिंदे गटातील निम्मे खासदार उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.असेही वडेट्टीवार हे म्हणाले आहेत.इंडिया आघाडी भाजपाचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवेल.असेही ते म्हणाले