Home Advertisement लागोपाठ तीन पराभवानंतर मुंबईने विजायाचे खाते आज उघडले

लागोपाठ तीन पराभवानंतर मुंबईने विजायाचे खाते आज उघडले

71
0

पुणे दिनांक ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आय पी एल मध्ये लगातार तीन पराभवानंतर आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या आय पी एल सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे.व मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा टॅर्कवर आली आहे.व दोन गुण प्राप्त केले आहे.सर्व प्रथम दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. मुंबईने प्रथम फलंदाजी करुन दिल्ली कॅपिटल्स समोर २३५ धावांचे आव्हान ठेवले होते.त्यानंतर फलंदाजी करत फक्त २०५ धावसंख्या उभारली.त्यामुळे मुंबईने आजचा सामना हा २९ धावांनी जिंकला आहे.व लागोपाठ तीन पराभवानंतर मुंबईने आज अखेर विजयाचे खाते उघडले आहे.दरम्यान मुंबईचा संघ तीन वेळा पराभव झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या हा शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला रवाना होऊन दर्शन घेतले होते .तर काय एकंदरीत हार्दिक पांड्याला शिर्डीचे साईबाबा पावन झाले असे म्हणने वावगे ठरणार नाही.या विजयानंतर आता मुंबई इंडियन्स मधील क्रिकेट पटूनमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

Previous article‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचे सात खासदार उध्दव ठाकरेंच्या संपर्कात ‘
Next articleन-हे येथे मोबाईल शाॅपीचे दुकान फोडून २ लाख ६८ हजार रुपयांची चोरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here