Home क्राईम ट्रक कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

  ट्रक कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

  205
  0

  पुणे दिनांक १४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राजस्थान येथील चुरु-सालासर राज्य महामार्गावर सीकरच्या फतेहपूर येथे कार ल ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे.दरम्यान अपघातानंतर कारला भीषण 🔥 आग लागली या आगीत एक दांपत्य व त्यांच्या दोन मुलींसह सातजण या आगीत जिवंत जळाले आहेत.या कारमधून पोलिस व स्थानिक नागरिकांनी या लोकांना बाहेर काढले.या अपघातात लागलेल्या आगीत कार जळून खाख झाली आहे.असे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.अपघातग्रस्त कार मधून प्रवास करणारे सर्वजण हे उत्तरप्रदेश येथील मेरठचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.अपघात नंतर एसडीएम दमयंती कंवर व डिएसपी रामप्रताप बिश्नोई यांनी घटनास्थळी पोहोचले आहेत.

  Previous articleएम बी बी एसचे अॅडमिशनच्या नावा खाली साठ वर्षीय नागरिकाची ६९ लाखांची फसवणूक
  Next articleरोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ.वानखेडे होमपीचवर मुंबईचा चेन्नई कडून पराभव

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here