Home क्राईम कर्जबाजारी मुलाने केली वडिलांची हत्या

  कर्जबाजारी मुलाने केली वडिलांची हत्या

  352
  0

  पुणे दिनांक १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार छत्रपती संभाजीनगर येथील सातारा भागात युवकांने वडिलांची हत्या केली आहे.तसेच वडिलांच्या हत्या नंतर त्यांने त्याच्या आईचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.सदरच्या घटनेनंतर पोलिसांनी या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.व त्याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान हत्या झालेल्या वृद्धांचे नाव श्रीकृष्ण पाटील ( वय ६२) असे आहे तर वडीलांचा खून करणाऱ्या मुलाचे नाव रोहित श्रीकृष्ण पाटील असे आहे.दरम्यान या घटनेची पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नुसार रोहित यांने शेअर मार्केट मध्ये ३० लाख रुपये गुंतवणूक केली होती.यात त्याला प्रचंड म्हणजे ३० लाख रुपयांचे अर्थीक नुकसान झाले होते.व तो कर्जबाजारी झाला होता.व यातून त्यांने वडिलांची हत्या केली आहे.

  Previous articleअयोध्येत रामनवमीचा मोठा उत्सव शरयू नदीवर रामभक्तांचा जनसागर दर्शनासाठी मंदिर रात्री अकरा पर्यंत उघडे
  Next articleदाऊद इब्राहिम व छोटा शकील गॅंगकडून एकनाथ खडसे यांना जीवे ठार मारण्याची धमकी राजकीय वर्तुळात एकच खळबळ

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here