Home क्राईम ट्रेलर व कारचा भीषण अपघात १० जणांचा मृत्यू

    ट्रेलर व कारचा भीषण अपघात १० जणांचा मृत्यू

    313
    0

    पुणे दिनांक १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अहमदाबाद ते वडोदरा द्रुतगती महामार्गावर नडियादजवळ भीषण अपघात झाला आहे.हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील डाॅशबोर्ड संपूर्णपणे दबला असून या अपघातात एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार ही भरघाव वेगाने जाऊन पुढे जाणा-या डंपरवर पाठीमागून जोरात धडकल्याने हा अपघात झाला आहे.अपघातग्रसत कार ही वडोदराहून अहमदाबादला जात होती.यात अपघातानंतर कार मधील ८ जण हे घटनास्थळीच मृत्यू झाला आहे तर दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना मृत्यू झाला आहे.तर अन्य एका जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

    Previous articleपुण्यात जंगली महाराज रोडवर भरदिवसा पल्सर वरुन आलेल्या दोघांनी पिस्तूल मधून गोळीबार करण्याचा केला प्रयत्न
    Next articleपुण्यातील शेवाळीवाडीत ठेकेदारीच्या वादातून गोळीबार एकजण जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here