Home क्राईम बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या घरावर सकाळीच ‘ईडी ‘ ची छापेमारी

  बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या घरावर सकाळीच ‘ईडी ‘ ची छापेमारी

  199
  0

  पुणे दिनांक १९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या निवासस्थानी व कार्यलयावर ईडीने आज शुक्रवारी सकाळीच छापेमारी केली आहे.दरम्यान ईडीचे पथक हे मुंबईवरुन आज सकाळीच पुण्यात धडकले आहे.आज कुलकर्णी यांच्या निवासस्थानी व कार्यलयावर ईडीने कारवाई केली आहे.दरम्यान बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्यावर पुणे शहरातील अनेक पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.दरम्यान सन २०१७ सांगली पुण्यात त्यांच्या वर सर्वप्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता.या नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.मागील काही दिवसांपूर्वी त्यांची सुटका करण्यात आली होती.मात्र ईडीने पुन्हा त्यांच्या घरावर व कार्यालयांवर छापेमारी केली आहे.

  Previous articleपुण्यात कोयता गॅग संपुष्टात आता डायरेक्ट पिस्तूल गॅंग जोरात? सलग चौथ्या दिवशी येरवड्यात आज पहाटे गोळीबार एकजण जखमी
  Next articleबारामती लोकसभा निवडणुकीची चर्चा सात समुद्रापार.अमेरिकावरुन पत्रकार बारामतीत दाखल

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here