पुणे दिनांक २० एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे अवकाळी पावसाने तुफान कोसळला असून जवळपास या भागात दीडतास मुसाळधार पाऊस पडल्याने ओढ्या नाल्यांना अचानकपणे पाणी आल्याने अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव – गरोळगी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.या अवकाळी पावसाने पीकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.