Home राजकीय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

    उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

    364
    0

    पुणे दिनांक २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणूक प्रचारासाठी यवतमाळ येथे गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे काॅबिनेट उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्या मधील वाहनांवर दगड फेकण्यात आला आहे.दरम्यान या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रचाराकरीता यवतमाळ येथे आलेले आहे.दरम्यान यात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड फिरवल्याने त्यांच्या ताफ्यातील गाडीची काच फुटली आहे.यवतमाळ येथील राळेगाव मधील प्रचारा दरम्यान ही घटना घडली आहे.असे अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.

    Previous articleसंगमनेर मध्ये कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडले तीनजण ठार
    Next articleपुण्यात पहाटे पाच वाजता तीन मजली इमारतीला भीषण आग 🔥 अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here