Home क्राईम लग्नं समारंभ उरकून घरी परततांना व्हॅनला भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू

    लग्नं समारंभ उरकून घरी परततांना व्हॅनला भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू

    640
    0

    पुणे दिनांक २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक भीषण अपघाताची घटना घडली असून राजस्थान येथील झालावार-अकलोरा मधील पाचोला येथे अपघात झाला आहे.एका ट्राॅलीने एका व्हॅनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात व्हॅन मधील ९ जण घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.यातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव हे पोस्टमार्टम साठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.व्हाॅन मधील सर्वजण हे लग्न समारंभ उरकून परतत असताना हा अपघात झाला आहे.हे सर्व मध्यप्रदेश मधील असल्याचे समजते आहे.दरम्यान या अपघाता प्रकरणी पोलिसांनी ट्राॅली चालकाला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.अपघाता नंतर अनेकजण शोक व्यक्त करत होते.

    Previous articleपुणे ते मुंबई महामार्गावर व-हाडाच्या बसला भीषण 🔥 आग बस आगीत जळून पूर्णपणे खाक
    Next articleसंगमनेर मध्ये कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडले तीनजण ठार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here