Home क्राईम संगमनेर मध्ये कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडले तीनजण ठार

  संगमनेर मध्ये कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडले तीनजण ठार

  349
  0

  पुणे दिनांक २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नांदुर -शिंगोटे लोणी रोडवर निमोणगावा जवळ कंटेनरने दुचाकीस्वारांना चिरडल्यांने झालेल्या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघातात ठार झालेल्या तिंघाची नावे याप्रमाणे आहेत.१) कुंडलिक मेंगाळ २) युवराज मेंगळ ३) संदिप आगविले अशी आहेत.दरम्यान सदर अपघात प्रकरणी संगमनेर पोलिसांनी 👮 कंटेनर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या अपघातानंतर येथील गावावर शोककळा पसरली आहे.

  Previous articleलग्नं समारंभ उरकून घरी परततांना व्हॅनला भीषण अपघात ९ जणांचा मृत्यू
  Next articleउद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here