पुणे दिनांक २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आताच टाॅस झाला आहे.आयपीएल मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज व लखनव ने टाॅस जिंकला असून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज प्रथम फलंदाजी करणार आहे.मागील सामन्यात लखनवने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता.आज चेन्नई सुपर किंग्ज त्या पराभवाचा बदला घेणार का याकडे सर्व क्रिकेट 🏏 प्रेमीचे लक्ष लागले आहे.सदरचा सामना हा चेन्नई येथे खेळला जात आहे.व सामन्याला सुरुवात झाली आहे.