Home क्राईम पोलिस अंमलदराची लाकडी दांडक्याने ठेचून हत्या

  पोलिस अंमलदराची लाकडी दांडक्याने ठेचून हत्या

  97
  0

  पुणे दिनांक २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल जेलमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अंमलदाराचा लाकडी दांडक्याने ठेचून खून करण्यात आला आहे.खून झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव सिद्धार्थ जाधव असे आहे .त्यांचा अन्य एक मित्र गंभीर रित्या जखमी झाला आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पोलिस अंमलदार सिध्दार्थ जाधव व त्यांचा मित्र सचिन दाभाडे हे दोघेजण हर्सुल जेलच्या मागील मोकळ्या जागेत दारु पीत बसले होते.या वेळी यावेळी तिथे आलेल्या अनिल कसबे तिथे आला यावेळी यांच्यात अन्य कारणांमुळे वाद झाल्यानंतर कसबे यांने या दोघांवर हल्ला केला.या हल्ल्यात सिध्दार्थ जाधव यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मित्र सचिन हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी पुढील तपास संभाजीनगर पोलिस करीत आहेत.

  Previous articleकोल्हापुरात रात्री युवकावर गोळीबार तीन राऊंड फायर एक जण जखमी
  Next articleपार्थ अजित पवारांना मिळणार वाय पल्स दर्जाची सुरक्षा कवच.राज्य सरकारने घेतला निर्णय

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here