Home Breaking News दिल्ली कॅपिटल्स व गुजरात टायटन्स टाॅस झाला

दिल्ली कॅपिटल्स व गुजरात टायटन्स टाॅस झाला

35
0

पुणे दिनांक २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आयपीएल मध्ये आताच टाॅस झाला आहे आज दिल्ली कॅपिटल्स व गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे.गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.दिल्लीचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे.हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.गुणतालिकेत दिल्लीचा संघ हा आठव्या स्थानावर आहे तर गुजरात टायटन्सचा संघ हा सहाव्या स्थानी आहे. दरम्यान आजचा सामना कोण जिंकणार यांच्याकडे क्रिकेट 🏏 प्रेमीचे लक्ष लागले आहे.

Previous articleमध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली.कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
Next articleमनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here