पुणे दिनांक २५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आयपीएल मध्ये आज सनरायजर्स हैद्राबाद व राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे.तर सदरचा सामना हा हैदराबाद येथील स्टेडियमवर होत आहे.या सामन्यांत आरसीबीने टाॅस जिंकला असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.दरम्यान आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे.तर गुणतालिकेत हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारतय याकडे सर्व क्रिकेट प्रेमीचे लक्ष लागले आहे.थोड्याच वेळात सायंकाळी साडेसातच्या सुमारास सामना सुरू व्होईल.