Home Breaking News आयपीएल टाॅस झाला.आरसीबी करणार फलंदाजी

आयपीएल टाॅस झाला.आरसीबी करणार फलंदाजी

147
0

पुणे दिनांक २५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आयपीएल मध्ये आज सनरायजर्स हैद्राबाद व राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे.तर सदरचा सामना हा  हैदराबाद येथील स्टेडियमवर होत आहे.या सामन्यांत आरसीबीने टाॅस जिंकला असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.दरम्यान आरसीबीचा संघ हा गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे.तर गुणतालिकेत हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारतय याकडे सर्व क्रिकेट प्रेमीचे लक्ष लागले आहे.थोड्याच वेळात सायंकाळी साडेसातच्या सुमारास सामना सुरू व्होईल.

Previous articleलग्न सोहळ्यानंतर परतणाऱ्या जदयूच्या नेत्यांची गोळ्या झाडून हत्या.संतप्त जमावाने पाटणा-गया महामार्गावर केला रास्ता रोको
Next articleधुळ्यात संतप्त जमावाने पोलिस ठाण्यावर केली तुफान दगडफेक ४ पोलिस जखमी पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here