Home राजकीय ईव्हीएम मशीन बंद पडल्याने वर्ध्यात थांबले मतदान

    ईव्हीएम मशीन बंद पडल्याने वर्ध्यात थांबले मतदान

    176
    0

    पुणे दिनांक २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज महाराष्ट्रातील एकूण ८ ठिकाणी लोकसभेच्या जागा साठी मतदान होत आहे.दरम्यान आज सकाळी मतदान होत असताना वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान थांबले होते.पण या सेंटरच्या अधिकारी यांनी तातडीने ईव्हीएम मशीन दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मतदानास सुरुवात झाली आहे.तसेच अन्य एका ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील वडरपुरा परिसरातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर तिथे देखील मतदान थांबले होते.पण केंद्रावरील अधिकारी यांनी तातडीने ईव्हीएम मशीन दुरुस्त केल्यानंतर मतदान सुरू झाले अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

    Previous articleमहाराष्ट्रात आज लोकसभेकरिता मतदान या प्रमुख उमेदवारांमध्ये होणार लढत
    Next articleवाहन चालकांला आली भोवळ ७ ते ८ वाहनांना धडक पुण्यात भीषण अपघात!

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here