Home राजकीय दिल्लीच्या तिहार जेलमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या करिता मेडीकल बोर्डाची स्थापना

    दिल्लीच्या तिहार जेलमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या करिता मेडीकल बोर्डाची स्थापना

    115
    0

    पुणे दिनांक २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दिल्ली येथील तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याच्या तपासणी साठी AIIMS च्या एकूण पाच डाॅक्टरच्या पथकाची मेडिकल बोर्डाची तपासणी करण्यात आली आहे.दरम्यान या बाबतचा २३ एप्रिलला न्यायालयचा आदेश आला आहे.त्यानंतर तातडीने या मेडिकल बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे नेतृत्व डॉक्टर निखिल टंडन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.

    Previous articleजेलवारी टाळण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री यांनी भाजपशी केला तह.प्रिंयका गांधी
    Next articleमहाराष्ट्रात आज लोकसभेकरिता मतदान या प्रमुख उमेदवारांमध्ये होणार लढत

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here