Home राजकीय महाराष्ट्रात आज लोकसभेकरिता मतदान या प्रमुख उमेदवारांमध्ये होणार लढत

  महाराष्ट्रात आज लोकसभेकरिता मतदान या प्रमुख उमेदवारांमध्ये होणार लढत

  121
  0

  पुणे दिनांक २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत असून महाराष्ट्रातील या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होत आहे.१) अमरावती.नवनीत राणा.BJP VS बळवंत वानखेडे INC.VS दिनेश बूब . प्रहार २) अकोला.अनुप धोत्रे. BJP.VS अभय पाटील.INC.VS.प्रकाश आंबेडकर.वंचित.३) यवतमाळ – संजय देशमुख.ठाकरे गट.VS.राजश्री पाटील.शिंदे गट.४) वर्धा.रामदास तडस BJP.VS.अमर कांबळे.पवार गट.५) परभणी -महादेव जानकर .रा.स.पा. VS.संजय जाधव.ठाकरे गट.६) बुलढाणा.प्रतापराव जाधव. शिंदे गट.VS.रविकांत तुपकर.अपक्ष.VS.संदीप शेळके.वंचित.VS.नरेंद्र  खेडेकर.ठाकरे गट.७) हिंगोली.बाबुराव कोहलीकर.शिंदे गट.VS.नागेश आष्टीकर.ठाकरे गट.८) नांदेड.प्रतापराव चिखलीकर.BJP.VS.वसंतराव चव्हाण.काॅग्रेस.यांच्यात आज लढत होत आहे.दरम्यान यात कोण बाजी मारतय हे आता ४ जुन रोजी चित्र मतमोजणी नंतर सिध्द होईल.

  Previous articleदिल्लीच्या तिहार जेलमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या करिता मेडीकल बोर्डाची स्थापना
  Next articleईव्हीएम मशीन बंद पडल्याने वर्ध्यात थांबले मतदान

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here