Home क्राईम वाहन चालकांला आली भोवळ ७ ते ८ वाहनांना धडक पुण्यात भीषण अपघात!

    वाहन चालकांला आली भोवळ ७ ते ८ वाहनांना धडक पुण्यात भीषण अपघात!

    264
    0

    पुणे दिनांक २६ एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यात वाहन चालकाला अचानकपणे भोवळ आल्याने त्याचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकीची एकूण ७ ते ८ वाहनांना धडक दिल्याने भीषण अशी घटना घडली आहे.या अपघातात एकजण गंभीर रित्या जखमी झाला आहे.सदरच्या अपघाता बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन चालक हा गाडी चालवत असताना त्याला अचानकपणे फिट आली त्यामुळे हा अपघात झाला आहे.सदरची घटना पुण्यातील एम .जी रोड येथे झाला आहे.

    Previous articleईव्हीएम मशीन बंद पडल्याने वर्ध्यात थांबले मतदान
    Next articleमणिपूर मध्ये आज पहाटे कुकी कट्टरपंथीयांकडून सीआरपीएफ बटालियनवर हल्ला दोन जवान शहीद

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here