Home क्राईम पुण्यात हडपसर येथील रेसकोर्सवर पंतप्रधान मोदीची सभा वाहतूक व्यवस्थे मध्ये बदल

    पुण्यात हडपसर येथील रेसकोर्सवर पंतप्रधान मोदीची सभा वाहतूक व्यवस्थे मध्ये बदल

    146
    0

    पुणे दिनांक २९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवार २९ एप्रिल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यातील रेसकोर्सवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.त्यामुळे आज पुण्यात जड तसेच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.सदर बंदी ही आज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे.अशी माहिती पुणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

    दरम्यान पुण्यात जड व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेले मार्ग या प्रमाणे आहेत.सोलापूर रोडवरील थेऊर फाटा.सासवड रोडवरील मतंरवाडी . बोपदेव घाट रोड.खडी मशीन चौक.सातारा रोड.कात्रज चौक. सिंहगड रोड वडगाव पुल.पौड रोड चांदनी चौक.बाणेर रोड.हाॅटेल राधा चौक.औंध रोड.राजीव गांधी पुल.जुना मुंबई हायवे.हॅरीश पुल.आळंदी रोड.बोपखेल फाटा.लोहगाव रोड.लोहगाव चौक.अहमदनगर रोड.थेऊर फाटा चोख .अशी आहेत.

    Previous articleनरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधलं.मी रामनवमीला जन्मलो यांचा अभिमान.जयश्रीराम : हसन मुश्रीफ
    Next articleछत्तीसगड येथे भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू.मृतांत लहान मुलांचा समावेश

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here