Home Advertisement मुंबईतील भाभा हॉस्पिटलमध्ये पेशंडकडून नर्सला मारहाण.कर्मचा-यांकडून काम बंद आंदोलन

मुंबईतील भाभा हॉस्पिटलमध्ये पेशंडकडून नर्सला मारहाण.कर्मचा-यांकडून काम बंद आंदोलन

227
0

पुणे दिनांक २ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये एका महिला पेशंटने नर्सला मारहाण करून शिविगाळ केली आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या हाॅस्पीटलमधील नर्स व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला वार्ड मध्ये आयशा कुरेशी या महिलेला इंजेक्शन देण्याची वेळ आली होती.तसेच सदरचा महिला वार्ड हा स्वच्छ करायाचा होता.त्यामुळे दुट्यीवर असलेल्या नर्स व इतर कर्मचारी यांनी कुरेशी यांच्या कुटुंबीयांना थोडावेळ बाहेर जाण्यासाठी सांगितले या कारणांमुळे पेशंट कुरेशी यांच्या कुटुंबीयांना राग आला व कुरेशी यांनी नर्सच्या 👂 कानशिलातही लगावली व शिविगाळ केली. तेव्हा संतप्त झालेल्या कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन केले.तसेच प्रत्येक वार्ड मध्ये सुरक्षा रक्षक असावा अशी मागणी या वेळी कर्मचारी यांच्या कडून करण्यात आली आहे.

Previous articleदिल्लीत न‌ऊ शाळांमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी.बाॅम्ब शोधक यंत्रणा घटनास्थळी दाखल विद्यार्थी व पालकांन मध्ये चिंतेचे वातावरण
Next articleपिंपरी चिंचवड शहरात मर्सिडीज कार मध्ये २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here