Home Breaking News जम्मू -काश्मीर मध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

जम्मू -काश्मीर मध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

225
0

पुणे दिनांक ४ में (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार जम्मू -काश्मीर येथील पुंछ जिल्ह्यात भारतीय वायुसेनाच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. स्थानिक रायफल्सच्या जवानांनी इकाई भागात दहशतवाद्यांना घेरले आहे.व शोधमोहीम सुरू केली आहे.तसेच लष्करी वाहने ही शाहसितार  जवळील एअरबेसच्या आत सुरक्षित आहे.दरम्यान अचानकपणे दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर हल्ला केला.यात तीन जवान जखमी झाले आहेत.अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम दर्शनी दिली आहे.

Previous articleज्या गावच्या बोरी ,त्याच गावाच्या बाभळी असतात… जेष्ठ नेते शरद पवार यांचा वरवंड येथील सभेत सज्जड दम
Next articleपुण्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here